केंद्र सरकारकडून गरोदर महिलांसाठी एक विशेष योजना, बाळाच्या जन्माआधीच लाभ मिळणे होईल सुरू

Modi Government scheme for Pregnant Women

केंद्र सरकारकडून गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मादरम्यान लाभ मिळतो.