Smart Investment | SIP किंवा PPF? गुंतवणूक करण्यासाठी फायदेशीर पर्याय कोणता आहे? समजून घ्या सविस्तर

SIP VS PPF which is better

Smart Investment: नोकरदार लोक SIP, PPF सारख्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आपण दोन पर्यायांचे फायदे आणि तोटे जाणून घेणार आहोत:

Post Office Scheme: फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला 8 लाख रुपयाचा फंड मिळेल

Post Office Scheme - PPF

Post Office Scheme: सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हे पहिले नाव आहे. पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय योजनांपैकी ही एक आहे.