Bank of India ने दिली भेट! FD वर व्याज वाढले, 666 दिवसांच्या FD वर मिळेल इतका व्याज

Bank of india - BOI

Bank of India FD Rates: बँक ऑफ इंडिया (BOI) ने मुदत ठेव दर (Fixed Deposit) सुधारित केले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. हे व्याज ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहे. बँक ऑफ इंडिया 3 टक्के ते 8.30 टक्के व्याज देत आहे. नवीन एफडी दर तपासा

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! युनियन बँकेच्या एफडीमध्ये मिळवा 8% पेक्षा जास्त व्याज

interest in Union Bank FD

युनियन बँक ऑफ इंडिया FD वर आकर्षक व्याजदर देत आहे. 1 जून 2024 पासून लागू होणाऱ्या नवीन दरानुसार, तुम्हाला तुमच्या मुदत ठेवीवर 6.50% पर्यंत व्याज मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि सुपर सीनियर नागरिकांसाठी विशेष दर उपलब्ध आहेत.

Bank FD: ही बँक देत आहे 9% पर्यंत व्याजदर, ऑफर फक्त इतक्या दिवसांसाठी! जाणून घ्या –

Fixed Deposit Interest rate increase

Bank FD: आपल्या देशात अनेक बँका आहेत ज्या तुम्हाला अनेक प्रकारच्या योजना ऑफर करतात. त्याचप्रमाणे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC Bank, ICICI Bank याशिवाय, आपल्या देशात अनेक छोट्या वित्त बँका आहेत ज्या ग्राहकांना ठेवींवर चांगला परतावा देत आहेत.

या सरकारी बँकेने दिली मोठी भेट, ठेवींवर ८% पेक्षा जास्त देत आहे व्याज

Fixed Deposit interest rate change

सरकारी PNB बँकेने 180 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदरात 50 bps ने वाढ केली आहे.  आता सर्वसामान्य नागरिकांना या ठेवींवर ६ टक्के व्याज मिळणार आहे.

FD Rates: या सरकारी बँका देत आहेत FD वर बंपर रिटर्न, नवीन वर्षात तुम्ही बनणार करोडपती

FD Rates

FD Rates: एफडी घेण्यासाठी देशातील सर्वसामान्यांची पहिली पसंती एसबीआय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांचा SBI वर खूप विश्वास आहे.