गृहकर्ज घेण्यापूर्वी लक्षात घ्या या गोष्टी!

Home Loan Rules

स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेणे लोकप्रिय पर्याय आहे. परंतु, कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर, कर्जाची मुदत, आणि बँकेच्या शुल्कांची तुलना करणे आवश्यक आहे. तुमच्या गरजेनुसार आणि परतफेड क्षमतेनुसारच कर्ज घ्या आणि कर्ज घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

SBI Home Loan Rule : गृहकर्जाच्या नियमात केले मोठे बदल, आत्ताच जाणून घ्या

SBI Home Loan Rule Change Green Finance

SBI Home Loan : या सणासुदीच्या हंगामात तुम्ही तुमचे स्वप्नातील घर खरेदी करण्याचा किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जाच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.