PM Jandhan Yojana: 10 कोटी बँक खाती निष्क्रिय, आताच जाणून घ्या मोठी अपडेट

PM Jandhan Yojana

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत एकूण ५१ कोटी बँक खात्यांपैकी १० कोटींहून अधिक खाती निष्क्रिय झाली आहेत. लोकांच्या नॉन-ऑपरेटिव्ह खात्यांमध्ये एकूण 12,779 कोटी रुपये जमा आहेत.

केंद्र सरकारची नवी योजना! स्वस्त दरात कर्ज मिळणार, व्याजाचा भार सरकार उचलणार.

PM Homr Loan Subsidy Scheme

Home Loan : गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी गृहकर्जावरील व्याजावर सबसिडी देण्यासाठी मोदी सरकार एक नवीन योजना आणत आहे. यासाठी खर्च वित्त समितीने गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयालाही मान्यता दिली आहे.

PM Kisan Yojana: 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना भेटवस्तू देण्याची तयारीत केंद्र सरकार

PM Kisan Yojana

PM Kisan Scheme: महागाईने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहे.