मनरेगा कामगारांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार ने घेतला मोठा निर्णय

MGNREGA Aadhaar based Payment

Aadhaar-based Payment System For MGNREGA Wages: आधार आधारित पेमेंट सिस्टम (ABPS) सक्षम पेमेंटसाठी, कामगाराचा आधार तपशील त्याच्या जॉब कार्डशी जोडलेला असतो आणि आधार कामगाराच्या बँक खात्याशी जोडलेला असावा.

PM Jandhan Yojana: 10 कोटी बँक खाती निष्क्रिय, आताच जाणून घ्या मोठी अपडेट

PM Jandhan Yojana

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत एकूण ५१ कोटी बँक खात्यांपैकी १० कोटींहून अधिक खाती निष्क्रिय झाली आहेत. लोकांच्या नॉन-ऑपरेटिव्ह खात्यांमध्ये एकूण 12,779 कोटी रुपये जमा आहेत.

केंद्र सरकारची नवी योजना! स्वस्त दरात कर्ज मिळणार, व्याजाचा भार सरकार उचलणार.

PM Homr Loan Subsidy Scheme

Home Loan : गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी गृहकर्जावरील व्याजावर सबसिडी देण्यासाठी मोदी सरकार एक नवीन योजना आणत आहे. यासाठी खर्च वित्त समितीने गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयालाही मान्यता दिली आहे.

Lek Ladki Yojana: तुमच्या मुलीला सरकार देणार एक लाख रुपये, जाणून घ्या कसा मिळणार या योजनेचा लाभ?

Lek Ladki Yojana Maharashtra

Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना जन्मापासूनच आर्थिक मदत दिली जाईल. मुलींना प्रोत्साहन देणे आणि समाजातील भ्रूणहत्येसारखे कृत्य कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत सरकार 1 लाख रुपयांपर्यंत निधी देणार आहे.

Rasan Card :  मोदी सरकारने शिधापत्रिका धारकांसाठी नवीन सुविधा सुरू केली

Ration Card Yojana

Rasan Card Dharko Ki Balle Balle: आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी रेशनकार्ड खातेदारांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे. ज्या लोकांकडे शिधापत्रिका आहे त्यांना शासनाच्या मोफत रेशन योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे.