ITR Filing: शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कसा आणि किती Income Tax आकारला जातो, जाणून घ्या ITR कसा भरला जातो

Income Tax on Stock Market Income

Last date of ITR filing, ३१ जुलै, झपाट्याने जवळ येत आहे. शेअर बाजारातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी आयटीआर कसा दाखल केला जाईल असा प्रश्नही उपस्थित होतो.

ITR Filing: ITR भरण्यासाठी आवश्यक आहेत ही कागदपत्रे, नाहीतर अडकतील काम!

ITR Filing require Documents

आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत झपाट्याने जवळ येत आहे. मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. आतापर्यंत दोन कोटी करदात्यांनी आयटीआर भरला आहे. आयकर विभागाने करदात्यांना लवकरात लवकर आयटीआर भरण्यास सांगितले आहे.

ITR भरण्याची घाई करू नका, नफा मिळवायचा असेल तर जूनच्या या तारखे पर्यंत थांबा!

Income Tax - ITR

ITR: आयकर रिटर्न भरण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे संपूर्ण आर्थिक वर्षात मिळालेले उत्पन्न, वजावट आणि सवलती आणि कोणत्याही वर्षाच्या 1 एप्रिल ते 31 मार्च दरम्यानच्या आर्थिक व्यवहारांची माहिती देणे.

Income Tax: आपली वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असली तरीही ITR भरावे का?

Income Tax E-filing ITR

आयकर भरण्याची तारीख जवळ येत आहे! तुमची उत्पन्न कमी असली तरी ITR भरण्याचे ५ फायदे जाणून घ्या. कर्ज, वीजा, रिफंड आणि बरेच काही! ऑनलाइन किंवा ऑफलाइन ITR भरण्याची माहिती.

Tax Saving : घर खरेदी करण्‍यासाठी मिळणाऱ्या कर लाभांबद्दल माहिती, ITR भरताना हे करा

Income Tax Benefits on Housing Loan in India

आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी भरल्यास जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची वजावट मिळू शकते. कलम 80C अंतर्गत मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरणारे लोक घर खरेदीच्या वर्षात प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरताना सूट मागू शकतात.