Agniveer Bharti 2024: 12वी पास भारतीय हवाई दलात नोकरी, अग्निवीरसाठी अर्ज सुरू

Indian Airforce Agniveer Recruitment 2024

Indian Airforce Agniveer Recruitment 2024: भारतीय हवाई दलात नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. अग्निवीर वायुसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हालाही अग्निवीर वायु बनायचे असेल, तर तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर अर्ज करू शकता.