Google Map इंटरनेट शिवाय ही मार्ग दाखवतो, ५०% लोकांना अजूनही ही युक्ती माहित नाही

Use Google Map Offline

Use Google Map Offline: अनेक वेळा फोनमधील खराब कनेक्टिव्हिटीमुळे लोक मॅप वापरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून खूप आनंद होईल की तुम्ही इंटरनेटशिवायही गुगल मॅप वापरू शकता.

हे 12 अँप्स तुमचे वैयक्तिक फोटो आणि डेटा चोरत आहेत, जाणून घ्या आणि ते त्वरित हटवा

Cyber Crime Apps Malware

Apps Malware: एका ताज्या अहवालात असे समोर आले आहे की प्ले स्टोअरवर काही अँप्स धोकादायक आहेत. हे अँप्स त्वरित हटवण्याचा सल्ला दिला जातो.