Fact Check: राम मंदिराच्या नावावर फ्री रिचार्ज देणाऱ्या लिंक चे सत्य जाणून घ्या

ram mandir free recharge fact

Fact Check: राम मंदिराच्या स्थापनेचा उत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सीएम योगी संपूर्ण भारताला 3 महिन्यांचे फ्री रिचार्ज देत आहेत का?