ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! युनियन बँकेच्या एफडीमध्ये मिळवा 8% पेक्षा जास्त व्याज

interest in Union Bank FD

युनियन बँक ऑफ इंडिया FD वर आकर्षक व्याजदर देत आहे. 1 जून 2024 पासून लागू होणाऱ्या नवीन दरानुसार, तुम्हाला तुमच्या मुदत ठेवीवर 6.50% पर्यंत व्याज मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि सुपर सीनियर नागरिकांसाठी विशेष दर उपलब्ध आहेत.

PNB ने दुसर्‍यांदा व्याजदर वाढवले, आता तुम्हाला इतके जास्त रिटर्न्स मिळेल, वाचा तपशील

PNB FD Interest Rate

PNB FD Interest Rate: देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने लोकांना खूप आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने पुन्हा एकदा FD म्हणजेच मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. पीएनबीचे नवे दर 8 जानेवारीपासून लागू होणार आहेत.

या सरकारी बँकेने दिली मोठी भेट, ठेवींवर ८% पेक्षा जास्त देत आहे व्याज

Fixed Deposit interest rate change

सरकारी PNB बँकेने 180 ते 270 दिवसांच्या कालावधीसाठी व्याजदरात 50 bps ने वाढ केली आहे.  आता सर्वसामान्य नागरिकांना या ठेवींवर ६ टक्के व्याज मिळणार आहे.

FD Rates: या सरकारी बँका देत आहेत FD वर बंपर रिटर्न, नवीन वर्षात तुम्ही बनणार करोडपती

FD Rates

FD Rates: एफडी घेण्यासाठी देशातील सर्वसामान्यांची पहिली पसंती एसबीआय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांचा SBI वर खूप विश्वास आहे.

FD ग्राहकांसाठी खुशखबर, जमा केलेल्या पैशांवर आता नवीन नियम लागू होणार आहेत.

Fixed Deposite New Rule

RBI: रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, पुनरावलोकनानंतर, न काढता येण्याजोग्या मुदत ठेवींसाठी किमान रक्कम 15 लाख रुपयांवरून 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.