FD वर 8.5% व्याज: SBI, ICICI, PNB, HDFC मध्ये कोणती बँक सर्वोत्तम दर देत आहे?

Which bank is offering the best rates?

Top Banks FD Rate: HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, SBI, पंजाब नॅशनल बँक आणि YES बँकेसह अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेव व्याजदरात सुधारणा केली आहे. नवीन दर 3% पासून सुरू होतात आणि 8.5% पर्यंत जातात. हे 18 महिने ते 444 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत.

वरिष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी! बँकांनी FD व्याजदरात केली वाढ!

FD Rate Increase

वरीष्ठ नागरिकांसाठी अनेक FD पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या गरजा आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार सर्वोत्तम FD निवडणे आवश्यक आहे. आता बँकेची वाढती व्याज दर ही वरिष्ठ नागरिकांसाठी आपल्या बचतीवर अधिक परतावा मिळवण्याची उत्तम संधी आहे!

FD Rates: या सरकारी बँका देत आहेत FD वर बंपर रिटर्न, नवीन वर्षात तुम्ही बनणार करोडपती

FD Rates

FD Rates: एफडी घेण्यासाठी देशातील सर्वसामान्यांची पहिली पसंती एसबीआय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे लोकांचा SBI वर खूप विश्वास आहे.