Bank of India ने दिली भेट! FD वर व्याज वाढले, 666 दिवसांच्या FD वर मिळेल इतका व्याज

Bank of india - BOI

Bank of India FD Rates: बँक ऑफ इंडिया (BOI) ने मुदत ठेव दर (Fixed Deposit) सुधारित केले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. हे व्याज ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहे. बँक ऑफ इंडिया 3 टक्के ते 8.30 टक्के व्याज देत आहे. नवीन एफडी दर तपासा

वृद्धांना FD वर 9.25 टक्के व्याज मिळत आहे, ताबडतोब ऑफरचा लाभ घ्या

senior citizen fd rates

FD interest Rate Hike: वृद्धांकडे असलेली सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बचत. त्यामुळे ते अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथे त्यांना खात्रीशीर लाभ मिळू शकेल.