केंद्र सरकारकडून गरोदर महिलांसाठी एक विशेष योजना, बाळाच्या जन्माआधीच लाभ मिळणे होईल सुरू

Modi Government scheme for Pregnant Women

केंद्र सरकारकडून गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्मादरम्यान लाभ मिळतो.

नववर्षानिमित्त मोदी सरकारने दिव्यांगांना दिली भेट, रेल्वे प्रवासात मिळतील या सुविधा

Indian Railway IRCTC

नववर्षापूर्वीच केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी मोठी सुविधा जाहीर केली आहे. भारत सरकारने रेल्वेतील दिव्यांगांच्या सोयीसाठी नवीन मसुद्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.