तुम्ही कार लोन केव्हा आणि किती घ्यावे हे जाणून घ्या? हे सूत्र वापरून तुमची पहिली कार खरेदी करा

Buy your first car using this formula

प्रत्येकाला कार खरेदी करायची असते. तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही कार खरेदी करू शकता, पण कार घेण्यापूर्वी तुम्हाला कार कधी घ्यायची हे जाणून घेतले पाहिजे.