FD वर 8.5% व्याज: SBI, ICICI, PNB, HDFC मध्ये कोणती बँक सर्वोत्तम दर देत आहे?

Which bank is offering the best rates?

Top Banks FD Rate: HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, SBI, पंजाब नॅशनल बँक आणि YES बँकेसह अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेव व्याजदरात सुधारणा केली आहे. नवीन दर 3% पासून सुरू होतात आणि 8.5% पर्यंत जातात. हे 18 महिने ते 444 दिवसांच्या कालावधीसाठी उपलब्ध आहेत.