Bank of India ने दिली भेट! FD वर व्याज वाढले, 666 दिवसांच्या FD वर मिळेल इतका व्याज

Bank of india - BOI

Bank of India FD Rates: बँक ऑफ इंडिया (BOI) ने मुदत ठेव दर (Fixed Deposit) सुधारित केले आहेत. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. हे व्याज ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर उपलब्ध आहे. बँक ऑफ इंडिया 3 टक्के ते 8.30 टक्के व्याज देत आहे. नवीन एफडी दर तपासा