सरकारी बँक देत आहे 45 लाखांचे वेतन पॅकेज, स्पेशलिस्ट कैडर ऑफिसर पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

SBI Bank Jobs

SBI Bank Jobs: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरची भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत वरिष्ठ उपाध्यक्ष (IS ऑडिटर), असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS ऑडिटर), मॅनेजर (IS ऑडिटर) आणि डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिटर) या पदांवर भरती होणार आहे.